स्वतःच्या जीवावर केलं की, कुणीच बोलणारं नसतं, आपण पडलो काय नी उठलो काय? मग काही प्रश्न स्वतःलाच विचारायची असतात. आणि उत्तर पण स्वतःच शोधायची असतात.. कारण, मागे पुढे बोलायला कुणीच नसतं. जेव्हा आपण स्वतःच्या मस्तीने एकटेच मार्ग शोधत असतो.. अश्यावेळी आपण हार पत्करली तर आपलं अस्तित्व नष्ट होऊ शकते.. आणि हसणारे तर टपूनच असतात. आपण हरलो हे मान्य केलं की.( प्रीत )