Nojoto: Largest Storytelling Platform

काळजात वणवा पेटतो जेव्हा तु आठवतेस आधीच झालीये रा

काळजात वणवा पेटतो
जेव्हा तु आठवतेस 
आधीच झालीये राख 
आता खाक करतेस ? सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...
काळजात वणवा पेटतो
जेव्हा तु आठवतेस 
आधीच झालीये राख 
आता खाक करतेस ? सुप्रभात लेखकानों💕
आजचा विषय आहे 
वणवा...
त्याचो एक उदाहरण=
झाले जरी सारे,
वणव्यात जळून खाक.
धावून येईल ऐकून,
तू दिलेली हाक...
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator