Nojoto: Largest Storytelling Platform

तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू आहे , वेडं कर

 तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू
आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत
आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो ,
गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर
 तुलाच माहित नाही तुझ्या हसण्यात जादू
आहे ,
वेडं करेल एखाद्याला त्यात इतकी ताकत
आहे
तुझा ते सौंदर्य नझर खीळणारं आहे ,
तुझ्या प्रेमात न पडणे खरच अशक्य आहे ?
मनी आणि स्वप्नी तुझेच चित्र रेखाटतो ,
गुलाबाच्या फुलाहून तुझा सहवास सुंदर
sandyjournalist7382

sandy

New Creator