Nojoto: Largest Storytelling Platform

...झुडपात दिसणारे बुलबुल बऱ्याच दिवसांनी आज तिला प

...झुडपात दिसणारे बुलबुल बऱ्याच दिवसांनी आज तिला पळसाच्या फांदीवर बसलेले दिसले न अचानकच पळसाचे एक फुल हळूच निखळलं आणि एक विचार तिच्या मनात डोकावला. पळसाची फुले 2

'रान साफ करुन बरेच दिवस झाले. नाचरा, नर्तक पक्षी परत अला असेल का?एकच रात्र महेरी आलो पण घर बोलावतच होते. ज्याला त्याला आपापल्या घराची ओढ़ लगलेली असतेच की."घर" या एक शब्दाची घरघर किती लगते आणि लागू शकते हे ती पहातच होती. तब्बल ९ वर्ष pregnant असलेले तिचे 'घर', court च्या c-section ने तरी ताब्यात येईल की नही याची शाश्वती नव्हती आणि पुन्हा नुकतीच भेटलेली रीमा तिला डोळ्यासमोर दिसू लगली. 

अवघी ४५ दिवसांची बाळंतिण आपल्या तान्हुल्याला घेऊन घरी आलेली. कोणालाही न सांगता. रीमा आली पण घराला मात्र कुलुप होत तिच्या. नव्याने अम्मी झालेल्या रीमा च स्वागत मात्र एका ब्राम्हण कुटुंबात झालं. रमा ककु व त्यांचा सुनने रीमा ला घरात घेऊन धीर दिला. तिला पाणी आणून दिलं अन रीमा ज्या गाडीतुन आली त्या रिक्शावाल्या ला पैसेही दिले. मग रीमा ची विचारपुस केली. तिनेही रीमा ची विचारपूस केली आणि हवालदिल झालेली रीमा पाणावलेल्या डोळ्यांनी घडाघडा बोलूं लागली. 

" ताई तुम्हाला माहितीये ना काय चाललंय ते. आमच्या जात वाल्यांना संपवून टाकायची धमकी दिलीये तुमच्या धर्माचा लोकांनी.  सांगा मी कुठे जाऊ? माझे अम्मी अब्बू दोनच दिवसात सगळं विकून निघून जाणार आहेत.  आमच्या कडे सगळे कागद पत्र आहेत ताई.  पण या लोकांना कोण सांगणार?  इथे माझा नवरा सांगतो येऊ नकोस तिथे ते लोक पाठवून देतात. मै कहा जाऊ? " तिनेही वैतागून म्हटलं, "तुम्ही लोक शिकलेले नाहीत न त्या मुळे तुम्हाला खरं खोटं, चांगल वाईट कळत नाही. आणि म्हणूनच तुमचा फायदा घेतात तुमच्यातलेच काही लोक."

seemapurandare2087

_suruchi_

New Creator