Nojoto: Largest Storytelling Platform

प्रिय चष्मा..... सर्वप्रथम मनापासून आभारी आहे चष्

प्रिय चष्मा.....
सर्वप्रथम मनापासून आभारी आहे चष्मा तुझी, तुझी माझी मैत्री इयत्ता दहावीत असताना झाली , खूप जण म्हणू लागले  जास्त अभ्यास केला की काय, म्हणून चष्मा लावते की काय,  तु सकाळपासून झोपेपर्यंतच माझा सोबती आहे, तुझे अनंत उपकार आहेत तुम्हाला हे सुंदर जग पाहायला मदत करतो. मैत्रिणी सुद्धा सांगतात चष्मा काढला की पहीले चश्मा लाव कशी दिसते नक्की शितलच न तु असं बोलू लागले. म्हणजे काही लोक माझी ओळख तुझा वरून करू लागले. कारण एक नावाचा असलेल्या दोन मुली आमचा वर्गात होत्या . चष्मा लावलेले शितल असं काही जण ओळखू लागले ‌.
     माझ्या खरा सोबती तु आहे . प्रत्येक क्षणाचा सोबती आहे पण पाऊस मध्ये तुला खुप वैतागले होते. तुला जर कोणी मागत कसा आहे पाहू दे! माझा नकार असतो नाही देत कोणाला तु माझी काळजी घेतो, मी तुझी काळजी घेते. खरंच तुझ्याबद्दल लिहिण्याचा योग आला तर सर्व तुझ्यासोबतचा प्रवास आठवला. तुझी मी मनापासून ऋणी आहे.
                   तसदीबद्दल क्षमस्व!...
                               तुझी सोबती 
                               चश्मी शितल🤓
                      - ✍️Shital K. Gujar✍️
  माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आपल्या आयुष्याचा एक म्हत्वाचा भाग म्हणजे खरं तर चष्मा पण आहे.
आज एक पत्र चष्मा यावर लिहुया..
#प्रियचष्मा
चला तर मग लिहुया.
लिहीत राहा.
#collab #yqtaai 
#letters #yolewrimoमराठी