Nojoto: Largest Storytelling Platform

अस्पष्ट धुक्यातून जीवनप्रवास सुरु आहै कुठपर्यंत आह

अस्पष्ट धुक्यातून जीवनप्रवास सुरु आहै
कुठपर्यंत आहे,कधीपर्यंत आहे
नसे ठाऊक काहीच
सारेच कसे अगम्य,गुढ आहे
सोबतीचे प्रवासी निसटून जात आहेत
काळासोबत दु:खाचे वस्त्र विरत आहे
सुखाचे क्षणभंगुर दव पडते आहे
अस्पष्ट धुक्यातून जीवनप्रवास चालू आहे अस्पष्ट
अस्पष्ट धुक्यातून जीवनप्रवास सुरु आहै
कुठपर्यंत आहे,कधीपर्यंत आहे
नसे ठाऊक काहीच
सारेच कसे अगम्य,गुढ आहे
सोबतीचे प्रवासी निसटून जात आहेत
काळासोबत दु:खाचे वस्त्र विरत आहे
सुखाचे क्षणभंगुर दव पडते आहे
अस्पष्ट धुक्यातून जीवनप्रवास चालू आहे अस्पष्ट
geetagarud5688

Geeta Garud

New Creator