Nojoto: Largest Storytelling Platform

पैंज लागली होती दोघांची तु ओठांनी पाठीवर नाव काढ

पैंज लागली होती दोघांची 
तु ओठांनी पाठीवर नाव काढ मी ओळखून दाखवते
तिने दरवेळी चुकायचं ठरवलं 

आणि त्यानं पाठीवर जसं लहान होऊन पाटीला
पेन्सील होऊन सारंच रंगवलं !  #मराठी 
#प्रेम
पैंज लागली होती दोघांची 
तु ओठांनी पाठीवर नाव काढ मी ओळखून दाखवते
तिने दरवेळी चुकायचं ठरवलं 

आणि त्यानं पाठीवर जसं लहान होऊन पाटीला
पेन्सील होऊन सारंच रंगवलं !  #मराठी 
#प्रेम
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator