Nojoto: Largest Storytelling Platform

#OpenPoetry मन साथ सोडत आहे... इच्छा नष्ट होत आहेत

#OpenPoetry मन साथ सोडत आहे...
इच्छा नष्ट होत आहेत...
भावना शून्य होत आहेत...
गर्दीचा किळस वाटायला लागला आता...
आता हव्यास फक्त अंधाराचा... मज हवाय अंधार फक्त
#OpenPoetry मन साथ सोडत आहे...
इच्छा नष्ट होत आहेत...
भावना शून्य होत आहेत...
गर्दीचा किळस वाटायला लागला आता...
आता हव्यास फक्त अंधाराचा... मज हवाय अंधार फक्त
sk4214752866764

SK

New Creator