Nojoto: Largest Storytelling Platform

संयमाने वाग। तू जरा मित्रा। म्हणू दे भित्रा।

संयमाने वाग।
तू जरा मित्रा।
म्हणू दे भित्रा।
                  राहा घरी।।
 
सरकार म्हणे।
राह तू घरात।
भीती रे मनात।
                   ठेवू नको।।

लढ कोरोनाशी।
घरातून अपुल्या।
दाखव वाकुल्या।
                     कोरोनाला।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संयम...
#संयम1
चला तर मग लिहुया.
हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे.
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
संयमाने वाग।
तू जरा मित्रा।
म्हणू दे भित्रा।
                  राहा घरी।।
 
सरकार म्हणे।
राह तू घरात।
भीती रे मनात।
                   ठेवू नको।।

लढ कोरोनाशी।
घरातून अपुल्या।
दाखव वाकुल्या।
                     कोरोनाला।। शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
संयम...
#संयम1
चला तर मग लिहुया.
हा विषय Arun Suryavanshi यांचा आहे.
तुमचा विषय कमेंट करा.
लिहीत राहा.