Nojoto: Largest Storytelling Platform

महापूर तू झाला मोकळा कोसळून महापुर घेऊन आला

     महापूर

तू झाला मोकळा कोसळून
महापुर घेऊन आला रे
का नेले वाहून घरदार
ठेवलेस माघारी काय रे
  मोकळे आभाळ # अनुत्तम काव्य # (अक्षर संख्या प्रत्येक ओळीत  -- १,२,३,४ --४,३,२,१ -- १,२,३,४ -- ४,३,२,१ ) पाचवी ओळ दोन शब्द

vaishali6734

vaishali

New Creator

# अनुत्तम काव्य # (अक्षर संख्या प्रत्येक ओळीत -- १,२,३,४ --४,३,२,१ -- १,२,३,४ -- ४,३,२,१ ) पाचवी ओळ दोन शब्द