Nojoto: Largest Storytelling Platform

शिवसेना... (सफुर्तीगीत) चालतो उठवूनी माना। हि

शिवसेना...    (सफुर्तीगीत)

चालतो उठवूनी माना। 
हिंदवी आमुचा बाणा।
लढू एकदीलाने सारे।
मनी आठवून शिवराणा।
उठा बाळासाहेबांची घेवूनी आन।
फडकूद्या भगवा धुष्यबान।
कणा-कणातून या मातीच्या। 
दिशा -दिशातून महाराष्ट्राच्या,। 
होवूद्या पुन्हा गर्जना।... 
पक्ष शिवसेना शिवसेना... 
पक्ष शिवसेना शिवसेना...   

रयतेचं आणूया राज्य।
पुन्हा घडवूया स्वराज्य।
शिवशाही आपूली आस्मिता,
पुन्हा बनवूया शिवराज्य।
पाठीशी राही उभी भवानी।
आशीर्वाद घेवूया एकदीलानी।
जना-जनातून या राज्याच्या।
मना-मनातून या जनतेच्या।
होवूद्या पुन्हा गर्जना...
पक्ष शिवसेना शिवसेना...
पक्ष शिवसेना शिवसेना...

कवीराज(हणमंत यादव)
९०२१०३४९१७. शिवसेना स्फुर्तीगीत
शिवसेना...    (सफुर्तीगीत)

चालतो उठवूनी माना। 
हिंदवी आमुचा बाणा।
लढू एकदीलाने सारे।
मनी आठवून शिवराणा।
उठा बाळासाहेबांची घेवूनी आन।
फडकूद्या भगवा धुष्यबान।
कणा-कणातून या मातीच्या। 
दिशा -दिशातून महाराष्ट्राच्या,। 
होवूद्या पुन्हा गर्जना।... 
पक्ष शिवसेना शिवसेना... 
पक्ष शिवसेना शिवसेना...   

रयतेचं आणूया राज्य।
पुन्हा घडवूया स्वराज्य।
शिवशाही आपूली आस्मिता,
पुन्हा बनवूया शिवराज्य।
पाठीशी राही उभी भवानी।
आशीर्वाद घेवूया एकदीलानी।
जना-जनातून या राज्याच्या।
मना-मनातून या जनतेच्या।
होवूद्या पुन्हा गर्जना...
पक्ष शिवसेना शिवसेना...
पक्ष शिवसेना शिवसेना...

कवीराज(हणमंत यादव)
९०२१०३४९१७. शिवसेना स्फुर्तीगीत

शिवसेना स्फुर्तीगीत #Music