E Gram आपटा ग्रामस्थ यांस नम्र विनंती गेले कित्येक दिवस आपटा ग्रुप ग्रामपंचायत साठी प्रभारी ग्रामविकास अधिकारी दिला गेला आहे , पण आता खूप दिवस झाले ग्रामविकास अधिकारी एक किंवा दोन दिवस आठवड्यातून येत असतो , त्यामुळे आपटा ग्रामस्थांना काही प्रशासकीय काम असेल तर वाट पहावी लागते व कामे रखडली जातात . जर गावाचा विकास योग्य पद्धतीने व्हायला हवा असेल तर गटविकास अधिकारी पनवेल व जिल्हाधिकारी रायगड यांस पत्र लिहून त्यावर अंमलबजावणी करायची आहे ,तरी आपली (सही) देऊन आपण समर्थन द्यावे ही नम्र विनंती 👏🏻 स्वप्नील सुरेश भोवड ©Swapnil Suresh Bhovad #E_Gram_Swaraj