तुझिया कृपेने रे सारं दुःख हरले.. दर्शनाने माझे नयन तृप्त झाले.. ऐसी अवली लीला परिक्षेरुपे तू घेतले.. चित्ती राहो ध्यान तुझे हरपले भान माझे.. तू असा सेवा भाव अनंत अंतरी माझ्या बहरले..!! ©Pranjali Dande #PranjaliDande #gajananmaharaj #MyHomeTemple #Notojomarathi