Nojoto: Largest Storytelling Platform

मला असं एक नातं भेटलं आहे खुप सुंदर खुप गोंड भेटलं

मला असं एक नातं भेटलं आहे
खुप सुंदर खुप गोंड भेटलं आहे
काळजी करणारं ते माझी
ते मला जपणार भेटलेलं आहे...

स्वप्नं तुझे पूर्ण होईल ते सांगणार भेटलं आहे
सोडू नको आशा असं म्हणणार भेटलं आहे
माझ्या स्वप्नांवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास टाकणारं भेटलं आहे,
मला असं एक नातं भेटलं आहे..

जपायचं आहे मला ते नातं
इतकं सुंदर मला भेटलेलं आहे.

-Atulwaghade












 #yqtaai #yqtaaimarathi #yqlove
 #yqtaaimarathiquotes #yqtaaiwrite
मला असं एक नातं भेटलं आहे
खुप सुंदर खुप गोंड भेटलं आहे
काळजी करणारं ते माझी
ते मला जपणार भेटलेलं आहे...

स्वप्नं तुझे पूर्ण होईल ते सांगणार भेटलं आहे
सोडू नको आशा असं म्हणणार भेटलं आहे
माझ्या स्वप्नांवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास टाकणारं भेटलं आहे,
मला असं एक नातं भेटलं आहे..

जपायचं आहे मला ते नातं
इतकं सुंदर मला भेटलेलं आहे.

-Atulwaghade












 #yqtaai #yqtaaimarathi #yqlove
 #yqtaaimarathiquotes #yqtaaiwrite
waghadesir1306

Atul waghade

New Creator