माझे मत-- माझे विचार मित्रांनो, भौतिक समृद्धीत सुख मानणारा अविचारी,असंतुष्ट,लबाडवृत्तीचा असतो.या उलट नैतिकतेच्या बळावर जीवन जगणारा ,सुखदु: खाची पर्वा न करणारा मजबूत मनोवृत्तीचा असतो. अॅड.के.एम.सूर्यवंशी