Nojoto: Largest Storytelling Platform

रंग रांगोळीचे जसं मज दिसे आयुष्य | जसे गळत कधी फ



रंग रांगोळीचे जसं मज दिसे आयुष्य |
जसे गळत कधी फिकट पुढचे आपले भविष्य||

आपली आकृती बद्ध जीवनशैली |
रांगोळीत ही आकारांची जडणघडण ||

जीवनाचा रंगमंचावर अनेक रंग उधळले|
आखीव रेखीव आयुष्य मनुष्याने सजले ||

कधी नक्षीदार फुलांचा पाकळ्यांचा गंध|
कधी बोलतात सुमन‌ आणि रंग ||

 वेलीने हिरवीगार सजवलेली आयुष्याची वेल |
रंग रांगोळीचे सुमनानी  फुलांनी बहरले ||

रंग रांगोळीचे आणि शब्दात मांडतात उधळण |
रंग रांगोळीचे रंग संगतीने जाणतात बहरणे ||
-✍️Shital K. Gujar✍️






  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
#रंगरांगोळीचे
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.


रंग रांगोळीचे जसं मज दिसे आयुष्य |
जसे गळत कधी फिकट पुढचे आपले भविष्य||

आपली आकृती बद्ध जीवनशैली |
रांगोळीत ही आकारांची जडणघडण ||

जीवनाचा रंगमंचावर अनेक रंग उधळले|
आखीव रेखीव आयुष्य मनुष्याने सजले ||

कधी नक्षीदार फुलांचा पाकळ्यांचा गंध|
कधी बोलतात सुमन‌ आणि रंग ||

 वेलीने हिरवीगार सजवलेली आयुष्याची वेल |
रंग रांगोळीचे सुमनानी  फुलांनी बहरले ||

रंग रांगोळीचे आणि शब्दात मांडतात उधळण |
रंग रांगोळीचे रंग संगतीने जाणतात बहरणे ||
-✍️Shital K. Gujar✍️






  शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

रंग रांगोळीचे...
#रंगरांगोळीचे
हा विषय
Madhuri P. Warwatkar यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे रंग रांगोळीचे... #रंगरांगोळीचे हा विषय Madhuri P. Warwatkar यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai