Nojoto: Largest Storytelling Platform

कशी सांगू मी कथा ।। आहे त्याच्यावर प्रेम हे त्याला

कशी सांगू मी कथा ।।
आहे त्याच्यावर प्रेम
हे त्याला सांगता येईना,
आणि न बोलता त्याला कळेना ।।
कधी कळेल त्याला
माझ्या मनातलं,,
का राहील प्रेम माझं
माझ्या मनातच ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या प्रेमाची व्यथा...
#माझ्याप्रेमाचीव्यथा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
कशी सांगू मी कथा ।।
आहे त्याच्यावर प्रेम
हे त्याला सांगता येईना,
आणि न बोलता त्याला कळेना ।।
कधी कळेल त्याला
माझ्या मनातलं,,
का राहील प्रेम माझं
माझ्या मनातच ।।
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या प्रेमाची व्यथा...
#माझ्याप्रेमाचीव्यथा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
poojashyammore5208

pooja d

New Creator

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या प्रेमाची व्यथा... #माझ्याप्रेमाचीव्यथा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहित राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai