Nojoto: Largest Storytelling Platform

थकलो मी आज मज शब्द ना राहिले डोळ्यात तुझ्या ते भा

थकलो मी आज 
मज शब्द ना राहिले
डोळ्यात तुझ्या ते भाव
आज मी पुन्हा न पाहिले

कधी होतेही जरासे
की नजरचुकीचा भ्रम सारा ?
असो काहीही, पण मित्रा
खरंच मोठा गेम झाला !!

                       - रुपेश

©Rupesh Deshmukh #Broken💔Heart #Heart 
#letter
थकलो मी आज 
मज शब्द ना राहिले
डोळ्यात तुझ्या ते भाव
आज मी पुन्हा न पाहिले

कधी होतेही जरासे
की नजरचुकीचा भ्रम सारा ?
असो काहीही, पण मित्रा
खरंच मोठा गेम झाला !!

                       - रुपेश

©Rupesh Deshmukh #Broken💔Heart #Heart 
#letter

Broken💔Heart #Heart #letter