नक्षत्रांचं स्वप्नवत जग असतं... सोबतीला तू असता प्रीतीचं नक्षत्र मला आपलंसं भासतं... --प्रेरणा— % & शुभ रात्री मित्रांनो आताचा विषय आहे ताऱ्यांच्या पलीकडे... #ताऱ्यांच्यापलीकडे हा विषय CheTan Patil यांचा आहे.