Nojoto: Largest Storytelling Platform

नेहमी असतोस जवळपास पण कधीच तू माझ्याशी बोलत नाही..

नेहमी असतोस जवळपास पण कधीच तू माझ्याशी बोलत नाही..
थोडी फार विचारपूस करशील माझी पण असा शन येत नाही..

आपल्या मधल्या भांडणाला खूप मोठा दुरावा दिलास..
चूक नसताना माझी शिक्षा फक्त मलाच देत गेलास...

सहजपणे कोणी होण्याची नाती कोण तोडत नाही ..,
देवाच्या कृपेने जुळल्या त्या नाती कोणी शब्दात तोडत नाही..

माझ्यातल्या तुझ्या आठवणी येऊन समेटून जा..,
श्वास माझे मिटण्या आधी एकदा येऊन भेटून जा..

💟💫

©_HEER_
  #Broken #Heart
pooja7137741994738

_HEER_

New Creator
streak icon5

#Broken #Heart #SAD

252 Views