Nojoto: Largest Storytelling Platform

काल ते जुन प्रेमपत्र...जे तिच्यासाठी लिहिल होत ते

काल ते जुन प्रेमपत्र...जे 
तिच्यासाठी लिहिल होत
ते वाचत बसलो होतो..
अचानक हसायला आल.. की..
" त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची
तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून
बसलो होतो." काल ते जुन प्रेमपत्र...जे 
तिच्यासाठी लिहिल होत
ते वाचत बसलो होतो..
अचानक हसायला आल.. की..
" त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची
तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून
बसलो होतो."
काल ते जुन प्रेमपत्र...जे 
तिच्यासाठी लिहिल होत
ते वाचत बसलो होतो..
अचानक हसायला आल.. की..
" त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची
तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून
बसलो होतो." काल ते जुन प्रेमपत्र...जे 
तिच्यासाठी लिहिल होत
ते वाचत बसलो होतो..
अचानक हसायला आल.. की..
" त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची
तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून
बसलो होतो."

काल ते जुन प्रेमपत्र...जे तिच्यासाठी लिहिल होत ते वाचत बसलो होतो.. अचानक हसायला आल.. की.. " त्यावेळी इतक्या सुंदर सौंदर्याची तारीफ मी सोप्या सरळ शब्दात करून बसलो होतो."