सांग मना तुला शपथ माझी मना कावराबावरा होतोस बघताचं तिलाचं क्षणा बघं मना तुला नाही रहावत मना बोललास नाही तर तिच्याशी तुला चैंन ना मना सांग मना तुला तिचं का आवडते मना का वेगळी ती तुला सांगता येणारा मना प्रेम मना तुला झालंय मना सांग मना तिला सांग मना.... शुभ संध्या मित्रहो कसे आहात? मी हजर आहे आताचा विषय घेऊन.. आताचा विषय आहे सांग मना... #सांगमना चला तर मग लिहुया.