Nojoto: Largest Storytelling Platform

अरे वेडू, इतका ही चांगला वागत जाऊ नकोस ना। सहज कुण

अरे वेडू, इतका ही
चांगला वागत जाऊ नकोस ना।
सहज कुणीही तुझ्यावर भाळेल ।।
मग माझा अधिकार 
कुणीतरी हिरावून घेईल ।।
आली एखादी ललना तुझ्या जीवनी
केलास का विचार काय होईल माझं ??
म्हणू शकतोस मला स्वार्थी, 
नाही बघू शकत मी, तुला कुणाचा होतांनी ।।

 #प्रेमकविता
अरे वेडू, इतका ही
चांगला वागत जाऊ नकोस ना।
सहज कुणीही तुझ्यावर भाळेल ।।
मग माझा अधिकार 
कुणीतरी हिरावून घेईल ।।
आली एखादी ललना तुझ्या जीवनी
केलास का विचार काय होईल माझं ??
म्हणू शकतोस मला स्वार्थी, 
नाही बघू शकत मी, तुला कुणाचा होतांनी ।।

 #प्रेमकविता