Nojoto: Largest Storytelling Platform

एक एक शब्द तुझा, सखे, बघ किती झालाय महाग। अव्वा सव

एक एक शब्द तुझा,
सखे, बघ किती झालाय महाग।
अव्वा सव्वा वाढवुनी भाव 
एका कॉल साठी,झाली तू महाग। बरं झालं फोन चा शोध लागला
दूरच्या व्यक्तीशी बोलता तरी येते
आणि आम्हची 'ही' बघा
एक कॉल करण्यासाठी भाव खाते.

#yqtaai #yqmarathi
एक एक शब्द तुझा,
सखे, बघ किती झालाय महाग।
अव्वा सव्वा वाढवुनी भाव 
एका कॉल साठी,झाली तू महाग। बरं झालं फोन चा शोध लागला
दूरच्या व्यक्तीशी बोलता तरी येते
आणि आम्हची 'ही' बघा
एक कॉल करण्यासाठी भाव खाते.

#yqtaai #yqmarathi