Nojoto: Largest Storytelling Platform

कापल्या करंगळीची रघ त्याच बोटाला लागते, ना की शेजा

कापल्या करंगळीची रघ त्याच बोटाला
लागते, ना की शेजारच्या बोटाला,,
जगात सर्वात मोठे शस्त्र असेल तर फक्त
हा दीड किलो चा मेंदू,
याने जर विचार केला असता तुमच्या सारखा
तर नक्कीच हि वेळ नसती आली माझ्यावर,
पण आता समजत मला माझीच चूक होती ती,
हि चूक सर्वात मोठी केलीये मी परके करून
नाही गेले मला पहिल्या पासून परखच समजत
होते आणि मी तेच नातं मनापासून जपत होतो,
हो दिला असेल त्रास मी, केल्या असतील चुका
पण, पण कशा साठी कुणासाठी,
जाणून बुजून तर कुठलीच गोष्ट नाही केली ना,
झाले असतील भांडण पण, पण कश्यामुळे, काय
कारणं होते त्या मागे कधी विचार केलास नीट,
का मला सवय होती हाताने वाद करायची,
भांडत बसायची, डोक्याने विचार केला असता तर
हे नसत झालं कधीच, 
सगळ्यां गोष्टी तुमच्या मुळे झाल्यात पण मी नाही
समजलं आधी, गरज फक्त मलाच होती ना,
तुम्हाला नाही, चुका च केल्यात ना मी.. काही नाही मागितले मी आयुष्यात नीट विचार कर,
जे काही मागितलं असेल तर काय मागितलं मी,
फरक आहेत बाकीन मध्ये अन माझ्या मध्ये,
तूझं रंग रूप आत्ता बदलले आणि विचार पण तर ठीक
आहेत, आणि नकोय ते मला या आधी पण तू पहिलीच
पसंद होती, आता नाही बदल झालाय खूप तुझ्यात
 मतलबी झालीये आता समज जास्त आलीय ना, 
आता तर सोड पहिल्या पासून स्वतःचा च विचार केला तू

काही नाही मागितले मी आयुष्यात नीट विचार कर, जे काही मागितलं असेल तर काय मागितलं मी, फरक आहेत बाकीन मध्ये अन माझ्या मध्ये, तूझं रंग रूप आत्ता बदलले आणि विचार पण तर ठीक आहेत, आणि नकोय ते मला या आधी पण तू पहिलीच पसंद होती, आता नाही बदल झालाय खूप तुझ्यात मतलबी झालीये आता समज जास्त आलीय ना, आता तर सोड पहिल्या पासून स्वतःचा च विचार केला तू