Nojoto: Largest Storytelling Platform

घेऊन चुंबन तुझ्या माथी सांगतो तूच माझी साथी सोबती

घेऊन चुंबन तुझ्या माथी
सांगतो तूच माझी साथी सोबती
लाभत असेल साथ सात जन्माची
तर मोडु आपण साऱ्या चाली रीती मी आणि ती
घेऊन चुंबन तुझ्या माथी
सांगतो तूच माझी साथी सोबती
लाभत असेल साथ सात जन्माची
तर मोडु आपण साऱ्या चाली रीती मी आणि ती

मी आणि ती