Nojoto: Largest Storytelling Platform

करतात प्रेम आजही थोडा थोडा कुणी  पण प्रेम मात्र क

करतात प्रेम आजही थोडा थोडा कुणी

 पण प्रेम मात्र काय हे सांगा तरी कुणी 

दिसतात त्या खुणा कशा उजळून आजही

 मज काळजात घोपुनी गेला सुरा कुणी #Marathi_Prem
करतात प्रेम आजही थोडा थोडा कुणी

 पण प्रेम मात्र काय हे सांगा तरी कुणी 

दिसतात त्या खुणा कशा उजळून आजही

 मज काळजात घोपुनी गेला सुरा कुणी #Marathi_Prem