Nojoto: Largest Storytelling Platform

माती म्हणू कि शरीर तुझे हे, उभा ऐक मी प्राण, स्व

माती म्हणू कि शरीर तुझे हे, 
उभा ऐक मी प्राण, 
स्वकीर्तीचे भजन गातो, 
होऊन क्षणिक बेभान, 

बेभान अश्या त्या वाऱ्याची, 
वेगळीच ऐक शान, 
सुसाटपणे निघून जाण्याचा, 
जणू त्याचा पहिला मान, 

मान तुझा पहिलाच, 
पावसात चिंब भिजण्याचा, 
हट्ट तुझा अनोखा, 
कणा -कणातील, 
संबंध टिकवून ठेवण्याचा, 

संबंध माझा तुझा, 
अन नाळ त्या मातीशी, 
तुझ्याचमुळे जेवतो आम्ही, 
पोळी अन तुपाशी, 

तुझ्याचमुळे जेवतो आम्ही, 
पोळी अन तुपाशी, 

-अथर्व. ज. गोखले 
(यवतमाळ, महाराष्ट्र ) #mati
माती म्हणू कि शरीर तुझे हे, 
उभा ऐक मी प्राण, 
स्वकीर्तीचे भजन गातो, 
होऊन क्षणिक बेभान, 

बेभान अश्या त्या वाऱ्याची, 
वेगळीच ऐक शान, 
सुसाटपणे निघून जाण्याचा, 
जणू त्याचा पहिला मान, 

मान तुझा पहिलाच, 
पावसात चिंब भिजण्याचा, 
हट्ट तुझा अनोखा, 
कणा -कणातील, 
संबंध टिकवून ठेवण्याचा, 

संबंध माझा तुझा, 
अन नाळ त्या मातीशी, 
तुझ्याचमुळे जेवतो आम्ही, 
पोळी अन तुपाशी, 

तुझ्याचमुळे जेवतो आम्ही, 
पोळी अन तुपाशी, 

-अथर्व. ज. गोखले 
(यवतमाळ, महाराष्ट्र ) #mati