Nojoto: Largest Storytelling Platform

तूझं जवळ असणं तुझ्या नसण्यापेक्षा जास्त ञासदायक अस

तूझं जवळ असणं
तुझ्या नसण्यापेक्षा
जास्त ञासदायक असतं.
कारण तू नसल्यावर
तू येणार याचा 
आनंद असतो 
एक हूरहूर असते 
पण तू असताना 
मात्र तू जाशील या
भीतीचे दुःख असते . तूझं असणं
तूझं जवळ असणं
तुझ्या नसण्यापेक्षा
जास्त ञासदायक असतं.
कारण तू नसल्यावर
तू येणार याचा 
आनंद असतो 
एक हूरहूर असते 
पण तू असताना 
मात्र तू जाशील या
भीतीचे दुःख असते . तूझं असणं