Nojoto: Largest Storytelling Platform

आभार..🙏 माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्

आभार..🙏
माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या
प्रेमरुपी शुभेच्छांचा मी अखंड ऋणी आहे,असेच सर्वांचे प्रेम ,सहकार्य ,आशिर्वाद ,शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच प्रार्थना !
माझ्यावर प्रेम करणारे सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा मनापासुन स्वीकार....
धन्यवाद !

©Shivtej Tushar D Dolaskar Sincerely life
#MereKhayaal