Nojoto: Largest Storytelling Platform

White आठवणीची पोतडी उघडता जाग्या झाल्या त्याच आठ

White आठवणीची पोतडी 
उघडता 
जाग्या झाल्या त्याच आठवणी 
पुन्हा 
तू, मी आणि आपलं प्रेम.....
नक्की प्रेम की अजून काही 
अजूनही काही 
खरं वाटतं नाही....

©Neeraj Shelke
  #nightthoughts #writerneeraj #writer✍ #neerajwrites #neerajkikavitayein #writersclub #writerscommunity