Nojoto: Largest Storytelling Platform

इतरांना कधी दिसल्या नाही, माझ्या मनातल्या इच्छा ओ

इतरांना कधी दिसल्या नाही,
माझ्या मनातल्या इच्छा 
ओठांवर कधी आल्याचं नाही, 
नेहमीच धरली साथ मी मौनाची,
म्हणून माझ्या भावना 
कुणालाच समजल्या नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या जखमा...
#माझ्याजखमा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
इतरांना कधी दिसल्या नाही,
माझ्या मनातल्या इच्छा 
ओठांवर कधी आल्याचं नाही, 
नेहमीच धरली साथ मी मौनाची,
म्हणून माझ्या भावना 
कुणालाच समजल्या नाही. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
माझ्या जखमा...
#माझ्याजखमा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या जखमा... #माझ्याजखमा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai