Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द जुनेच आहे, तरी गीत नवीन बनते आहे वाट जुनीच आ

शब्द जुनेच आहे, 
तरी गीत नवीन बनते आहे
वाट जुनीच आहे, 
पण वाटसुरू नवीन भेटत आहे
माणुसकी जुनीच आहे,
परी अर्थ तिचा नवीन वाटत आहे
कशी रे जीवना विटंबना तुझी
कोणी जीवनदान देत आहे,
कोणी जीव घेत आहे. विटंबना जीवनाची
शब्द जुनेच आहे, 
तरी गीत नवीन बनते आहे
वाट जुनीच आहे, 
पण वाटसुरू नवीन भेटत आहे
माणुसकी जुनीच आहे,
परी अर्थ तिचा नवीन वाटत आहे
कशी रे जीवना विटंबना तुझी
कोणी जीवनदान देत आहे,
कोणी जीव घेत आहे. विटंबना जीवनाची