Nojoto: Largest Storytelling Platform

नीरव शांत किनारा तु दूरदूरवर पसरलेला... किनाऱ्याल

नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू असतो ...
तुझ्या माझ्यातला संवाद
असाच अखंड असावा 
मला वाटत असतं...
लाटा रुसतात किनाऱ्या वर..
त्यांना ओहोटी लागते...
अशी मी रुसते तुझ्यावर..
 ती एकच ओढ भरतीची...
किनाऱ्यासोबत संवादाची-हितगुजासाठी...
तुझी ओढ का संपत नाही..?
तु सोबतीला असताना
संवादाची लांबी रुंदी 
मी मापत नाही...
--प्रेरणा नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू असतो ...
तुझ्या माझ्यातला संवाद
नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू असतो ...
तुझ्या माझ्यातला संवाद
असाच अखंड असावा 
मला वाटत असतं...
लाटा रुसतात किनाऱ्या वर..
त्यांना ओहोटी लागते...
अशी मी रुसते तुझ्यावर..
 ती एकच ओढ भरतीची...
किनाऱ्यासोबत संवादाची-हितगुजासाठी...
तुझी ओढ का संपत नाही..?
तु सोबतीला असताना
संवादाची लांबी रुंदी 
मी मापत नाही...
--प्रेरणा नीरव शांत किनारा तु 
दूरदूरवर पसरलेला...
किनाऱ्याला भेटण्यासाठी
लाटांची जी ओढ असते...
ती ओढ मला माझ्यात दिसते....
दोघांचा अखंड
संवाद सुरू असतो ...
तुझ्या माझ्यातला संवाद