Nojoto: Largest Storytelling Platform

गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा, खूप सारे प्रेम आणि थो

गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा,
खूप सारे प्रेम आणि थोडासा रुसवा,
नको अंतर कधी अन नको तो दुरावा,
पावसालाही लाजवेल असा असावा;
आपल्या मैत्रीत ओलावा... #friends #friendshipgoal #sweetness_thinking
गोडी गुलाबी अन थोडासा रुसवा,
खूप सारे प्रेम आणि थोडासा रुसवा,
नको अंतर कधी अन नको तो दुरावा,
पावसालाही लाजवेल असा असावा;
आपल्या मैत्रीत ओलावा... #friends #friendshipgoal #sweetness_thinking
mayurighag8782

Mayuri ghag

New Creator