Nojoto: Largest Storytelling Platform

आज का सुविचार बाबा आपल्या सर्वांची लोकशाही महान

आज का सुविचार बाबा  आपल्या सर्वांची लोकशाही  महान
मुत्सद्दीगाराची अक्कल  ठेवली गहाण।।धृ।।
विषमतेच्या आर्थिकतेची लवली मान
आराजकतेच्या दलालांची धरले कान।।१।।
विकासाच्या कामाला व्यापाऱ्यांचे दान
विज्ञानाच्या प्रगतीला परकीयांचे ज्ञान।।२।।
समानता नांदण्या  शोध घटनेतील पान सुरक्षितता लाभन्या घे लोकशाहीची आन।।३।। आन