Nojoto: Largest Storytelling Platform

आज दिवाळी नाही ,आज नाही कोणता सण पण लागतील दिवे घर

आज दिवाळी नाही ,आज नाही कोणता सण पण लागतील दिवे घरोघरी
 आज हे दिवे कोणत्या दुःख किंवा आनंद नाही दर्शवत
तर दाखवीन एकता, बंधुत्वता 
माझ्या या देशासाठी
आम्ही सर्वजण सज्ज आणि एक आहोत,
तयार आहोत लढण्यासाठी या विषाणू सोबत
कारण भारत हा भित्रा देश नव्हे,
तर तो श्री शिवाजी महाराज यांच्या सारख्या जन्मलेल्या महापुरुषांचा देश आहे. आम्ही एक आहोत

आम्ही एक आहोत