#रोखठोक #घरातील_कर्त्या_पुरुषानो_बायका_पोरी_सांभाळा,,,,,,,,,,,,, पूर्वी वडील खूप रागीट आणि शिस्तप्रिय असायचे ते वडिलांच्या भूमिकेत असो की नवऱ्याच्या फक्त नोकरी करून पैसे आणण इतकंच नाही करायचे तर घरावर आणि घरातील बायका पोरींवर करडी नजर असायची!!! त्यामुळे बाहेरून आलेली कुठलेली व्यक्ती सहजासहजी फसवणूक करण्याची हिंमत करायची नाही घरातील व्यक्तींना राग यायचा मात्र त्या कडक पणामागे घरातील स्त्रिया आणि मुलींच संरक्षण असायच!!