Nojoto: Largest Storytelling Platform

गर्दी बरोबर चालुन काय मिळणार मला. मी एकटी बरी माझी

गर्दी बरोबर चालुन काय मिळणार मला.
मी एकटी बरी माझी माझी.
एकटं चालत राहणं हे खुप 
positive घ्यावं ‌महणतेय मी.
सगळे बरोबर असतात आपल्या
आपली family ,आपले friends 
पण काही तरी achieve करायचेय ,
तर एकट हे चालावचं लागणार
मग ते एकट चालत राहणं
 negative कसं असु शकतं एकटं positive negative
गर्दी बरोबर चालुन काय मिळणार मला.
मी एकटी बरी माझी माझी.
एकटं चालत राहणं हे खुप 
positive घ्यावं ‌महणतेय मी.
सगळे बरोबर असतात आपल्या
आपली family ,आपले friends 
पण काही तरी achieve करायचेय ,
तर एकट हे चालावचं लागणार
मग ते एकट चालत राहणं
 negative कसं असु शकतं एकटं positive negative