Nojoto: Largest Storytelling Platform

अचानक त्या काळ्या रात्री, चंद्र वेगळा दिसला त्य



अचानक त्या काळ्या रात्री, 
चंद्र वेगळा दिसला त्या रात्री,

चंद्र मनावा चांदण्याना,
का बंर तुम्ही बोला ना,
हे रात्र किती , वेगळी आहे ,
सगळं कसं का शांत आहे..!

चंद्र मनावा ढगांना,
मला बघूं दे ह्या लोकांना,
का ते इतके विसरले मला,
या चांदण्या रात्री कुणी बघंत का नाही मला...!

चंद्र मनावा त्या पाण्याला,
बंघ ना ,माझ्या त्या प्रतिबिंबाला,
सांगना मी किती सुंदर दिसतो,
गप्प नको राहू तु,मी तुझी वाट बघंतो...!

अचानक त्या काळ्या रात्री,
चंद्र वेगळा दिसला त्या रात्री..!
        

                                    -Atulwaghade
















 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अचानक..
#अचानक1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai


अचानक त्या काळ्या रात्री, 
चंद्र वेगळा दिसला त्या रात्री,

चंद्र मनावा चांदण्याना,
का बंर तुम्ही बोला ना,
हे रात्र किती , वेगळी आहे ,
सगळं कसं का शांत आहे..!

चंद्र मनावा ढगांना,
मला बघूं दे ह्या लोकांना,
का ते इतके विसरले मला,
या चांदण्या रात्री कुणी बघंत का नाही मला...!

चंद्र मनावा त्या पाण्याला,
बंघ ना ,माझ्या त्या प्रतिबिंबाला,
सांगना मी किती सुंदर दिसतो,
गप्प नको राहू तु,मी तुझी वाट बघंतो...!

अचानक त्या काळ्या रात्री,
चंद्र वेगळा दिसला त्या रात्री..!
        

                                    -Atulwaghade
















 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अचानक..
#अचानक1
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator