Nojoto: Largest Storytelling Platform

असे कितीतरी बंध जुळले असतील तुझ्या आयुष्यात… एक बं

असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात… माझ्या प्राणपाखरा...
असे कितीतरी बंध
जुळले असतील तुझ्या आयुष्यात…
एक बंध माझ्याही मैत्रीचे
जपशील का शेवट पर्यंत तुझ्या मनात… माझ्या प्राणपाखरा...