आज तिचे मन सैर होते.. तो बोलला काहीसे पण तिने ऐकले ते गैर होते. असाच मग अविश्वासाने जन्म घेतला अन् इथेच मोठा घात झाला, बारशाला अविश्वासाच्या.. गैरसमज उघड्या दारातून घरात आला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे गैरसमज... #गैरसमज१ चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai