Nojoto: Largest Storytelling Platform

मैत्री मैत्री सहवासाची जुन्यांशी नव्यांशी एकरूपत

मैत्री 
मैत्री सहवासाची जुन्यांशी  नव्यांशी एकरूपतेची 
घट्ट विश्वासाची अबोल भावनांची 
कधीही विसरू न शकणाऱ्या नात्याची.... 
काय तुझं काय माझं
काय मोठ काय छोट हे शब्द कधीच 
थांबत नाहीत या नात्यात 
जरा हवीशी, जरा नकोशी ,जरा जास्तीची ,
पुन्हा हवीशी वाटणारी मैत्री .......
मैत्री एका माणसाशी नाही होत ती जोडते प्रेमाशी
भावनाशी शब्दांशी विचारांशी मनाशी ती सवय बनते
पण कधी कोणी ही  हक्क दाखवत नाही जास्तीचा 
कधी एकटे पाडते कधी भावनांशी खेळते कधी बिंधास्त हसवते कधी जाणून बुजून रडवते माणसंओळखला ही शिकवते.. 
जिथ विश्वासाची सावली तिथ कुठून आली ही दडलेली 
निराशा।
भाषेला सौंदर्य अलंकाराने येते। 
अगदी अस्संच जीवनाला बहर ,कोरड्या पडलेल्या 
स्वप्नांना पंख एकटेपणा हेच आयुष्य म्हणून 
जगणं ।अपुऱ्या विचारांना मोकळीक देणारी ती 
असते हक्काची  मैत्री थोड्या गर्वाची आभाळ भर
कौतुकाची ।प्रत्येक क्षणी नको पण हक्काच्या क्षणी तुच हवी 
मला प्रत्येक शब्दात तुझं कौतुक करायला नाही येत 
तु अशीच आहेस कशी आहेस मी काय अन कस्सं लिहु
तु मैत्री आहेस कधी तूझं ही कौतुक करावं।

©SUREKHA THORAT
  #मैत्री 
#लव❤ 

 Shubhangi Sutar A G Birajdar