नेतृत्व हे अधिकार पदापेक्षा नेहमीच उच्च दर्जाचे असावे लागते. कारण समस्या ओळखण्यासाठी चिकित्सक विचारांची, तर समस्या सोडविण्यासाठी सर्जनशील विचारांची नितांत आवश्यकता असते! ©Devanand Jadhav #Thought #thought #shayari #शायरी #कविता #poem #Poet #marathi #MarathiKavita #viral