Nojoto: Largest Storytelling Platform

आपल्याला काय वाटतं यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय

आपल्याला काय वाटतं यापेक्षा समोरच्या व्यक्तीला काय वाटतं याचा विचार केला तर त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर येणाऱ्या आनंदातून आपल्याला मिळणारा आनंद हा आपल्याला मिळत असलेल्या आनंदापेक्षा द्विगुणित असतो.
-Dipya