आई अणि बाबा, कारण जन्माचे झिजतात मग आयुष्यभर घडविण्या भविष्य मुलांचे ह्या साफल्यासाठी आयुष्य होमात स्वजन्माची व कमाईची 'आहुती' देतात आपणही देऊया थोडी त्यांच्या वृद्धत्वात साथ देउ वेळ थोडा त्यांना घेऊन हातात हात करु विचारपूस त्यांचीही जिवनाच्या राहाटगाडग्यात... नमस्कार मित्रानों हा विषय आहे Sumitra Deshpande यांचा. चला तर मग आज या विषयावर लिहुयात. #आहुती #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine