स्वप्नांची वाट स्वप्ने अशी रंगून जाती काळोख्यात ही दिवा बनती उब कमीच पण थोडी जगण्याची गोडी देती कधी दिवा मिणमिण पेटीत असेच काळ वादळ वाटेत वास्तवाचे भान होताच स्वप्ने सारी भंगुनी जाती ही ऊब भलतीच वास्तवाची यापेक्षा स्वप्नांची वाट बरी वाटे ©Jaymala Bharkade #Dreams❣️