Nojoto: Largest Storytelling Platform

आजही मजला छळूनि जातो सुवास येथे किती हा दरवळतो प्र

आजही मजला छळूनि जातो सुवास येथे
किती हा दरवळतो प्रिये ,तुझा श्वास येथे

स्मृती गुलाबी कातरवेळी  काळोख झाली
कोण दूत नभाचा रंग उधळे उदास येथे!

किनाऱ्यावर अजूनही दिसती पाऊलखुणा,
अजूनही जिवंत भासे तिचा आभास येथे!

आता राहिली न जादू प्रेमाची  दुनियेतही,
कोण वेळा जातो आता बळी मोहास येथे! #आभास
आजही मजला छळूनि जातो सुवास येथे
किती हा दरवळतो प्रिये ,तुझा श्वास येथे

स्मृती गुलाबी कातरवेळी  काळोख झाली
कोण दूत नभाचा रंग उधळे उदास येथे!

किनाऱ्यावर अजूनही दिसती पाऊलखुणा,
अजूनही जिवंत भासे तिचा आभास येथे!

आता राहिली न जादू प्रेमाची  दुनियेतही,
कोण वेळा जातो आता बळी मोहास येथे! #आभास