Nojoto: Largest Storytelling Platform

एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या.. एक आशा मलाही

एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या..
एक आशा मलाही द्या...मला जगू द्या
नाहि म्हणल तरि अनेक वेदना द्या..जरा सक्षम होवू द्या..........
जरा रडू द्या....जरा हसू द्या..जरा पडू द्या..जरा बिगडू द्या..थोड का होईना थोड घडू द्या थोड जगू द्या

थोड जगू द्या