Nojoto: Largest Storytelling Platform

White बाप... बाबा... वडिल... डॅडी... पप्पा... अशी

White बाप...
बाबा...
वडिल...
डॅडी...
पप्पा...

अशी अनेक विशेषण...
पण 
त्याची ओळख 
कुटूंबप्रमुख,
घरातला जबाबदार माणूस,
मुलांची लाडकी व्यक्ती...
बाहेरून कडक शिस्तीची 
पण आतून प्रेमळ...

©Neeraj Shelke
  #fathers_day #FathersDay #writer✍ #writerneeraj #neerajwrites #neerajkikavitayein #writingcommunity